Home अकोले Akole: अकोले तालुक्यात आज २८ करोनाबाधितांची वाढ

Akole: अकोले तालुक्यात आज २८ करोनाबाधितांची वाढ

Akole taluka Increase corona infected today

अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज पुन्हा एकदा २८ करोनाबाधित आढळून आले आहेत. मागील आठवड्यात बाधितांची संख्या कमी झालेली होती मात्र सध्या पुन्हा एकदा करोनाने आघाडी घेतली आहे. तालुक्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या २१२७ इतकी झाली आहे.

आज प्राप्त झालेल्या अहवालात अकोले कन्या विद्यालय येथील ५० वर्षीय महिला व ६० वर्षीय पुरुष, धुमाळवाडी येथे २८ वर्षीय पुरुष, २२ वर्षीय तरुणी, शेकईवाडी ३५ वर्षीय महिला, ११ वर्षीय मुलगी, १५ वर्षीय मुलगा, अकोले महालक्ष्मी कॉलनी येथील ७५,४१,१८,१३ वर्षीय पुरुष, ६५,४५,१७ वर्षीय महिला, पिपळदरी ६८ वर्षीय पुरुष, ४१ वर्षीय महिला, शेड फार्म अकोले १५ वर्षीय मुलगा, नवलेवाडी येथे ४५ वर्षीय पुरुष, देवठाण येथील १५ वर्षीय पुरुष, ६० वर्षीय महिला, अकोले ३५ वर्षीय पुरुष, आंबीत खिंड ३३ वर्षीय पुरुष, नाचंठाव ४६ वर्षीय पुरुष, कोतूळ येथील १० वर्षीय मुलगी, ३८ वर्षीय पुरुष, मोग्रस ४८ वर्षीय पुरुष, लिंगदेव ७५ वर्षीय पुरुष, ७० वर्षीय महिला असे २८ बाधित आढळून आले आहेत.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Akole taluka Increase corona infected today

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here