Home अकोले अकोले तालुक्यात करोना रुग्ण संख्येत वाढ आज २३ बाधित

अकोले तालुक्यात करोना रुग्ण संख्येत वाढ आज २३ बाधित

Akole taluka Increased corona Patient Today 23

अकोले | Akole: तालुक्यातील रुग्ण संख्येने आज पुन्हा आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. आज २३ करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्याने २२ शतकांचा टप्पा ओलांडला आहे. एकूण बाधितांची संख्या २२०८ वर पोहोचली आहे.

आज प्राप्त झालेल्या अहवालात शेकईवाडी येथे ५० व ५६ वर्षीय महिला, रुंभोडी येथे५२ वर्षीय पुरुष, कळंब येथे ८५ वर्षीय महिला, कोतूळ येथे ४३ वर्षीय पुरुष, ३७,४४,२२ वर्षीय महिला ,लाहित येथे ४१,१९ वर्षीय पुरुष , गणोरे येथे २६ व २९ वर्षीय पुरुष, अकोले येथे ३९ वर्षीय पुरुष, संगमनेर येथील ४४ वर्षीय पुरुष, समशेरपूर नागेवाडी येथे ५८,३३ वर्षीय पुरुष, ५२ व ६ वर्षीय महिला, सावरगाव पाट ७९,१७ वर्षीय पुरुष, ३५,१९ वर्षौ महिला, धुमाळवाडी येथे ६५ वर्षीय पुरुष असे आज २३ बाधित आढळून आले आहेत. एकूण बाधित संख्या २२०८ झाली आहे.  

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See: Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Akole taluka Increased corona Patient Today 23

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here