Home अकोले Akole: अकोले तालुक्यात हजार पार आज २३ करोना पॉझिटिव्ह  

Akole: अकोले तालुक्यात हजार पार आज २३ करोना पॉझिटिव्ह  

Akole taluka one thousand corona infected

अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज २३ करोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. तालुक्याच्या रुग्णसंख्येने एक हजार संख्या पार केली असून एकूण करोनाबाधितांची संख्या १०१३ इतकी झाली आहे. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ८१४ इतकी आहे. बरे होण्याचे प्रमाण ८३.०२ इतके आहे.

आज प्राप्त अहवालात गणोरे येथे ५२,३०,२८ वर्षीय महिला, ४ महिन्याचे मुल, ३३,३७ वर्षीय पुरुष, ५,१० वर्षीय मुलगा, ३ वर्षीय मुलगी, नवलेवाडी येथे ५७ वर्षीय पुरुष, रेडे २५ वर्षीय पुरुष, कोतूळ ४६ वर्षीय महिला, अंभोळ ३५ वर्षीय पुरुष, शाहू नगर अकोले ५२ वर्षीय पुरुष, राजूर ५८ वर्षीय, ४९ वर्षीय पुरुष, सावरगाव पाट २१ वर्षीय तरुण, ३० वर्षीय महिला, १३ वर्षीय मुलगा, वीरगाव ३६ वर्षीय महिला, राजूर ५५ व ४७ वर्षीय पुरुष, औरंगपूर ४४ वर्षीय पुरुष असे आज २३ जण करोनाबाधित आढळून आले आहेत.

See:  Latest Entertainment NewsLatest Marathi News, and Latest Marathi News Live

Web Title: Akole taluka one thousand corona infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here