Home अकोले Onion Rate:  अकोले तालुक्यात कांद्याला मिळतोय इतका बाजारभाव

Onion Rate:  अकोले तालुक्यात कांद्याला मिळतोय इतका बाजारभाव

Onion Rate: कांद्याची आवक घटल्याने बाजारभावात वाढ झाली आहे.

Akole taluka, onion rate is getting such a market price

अकोले: अकोले येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये  दिनांक  6/11/2022 रोजी कांदा 3111 गोणी आवक  झाली. कांद्यास बाजार भाव मिळालेले आहेत.

न.1  रु 3001ते 3500

न.2 ला रु.2501 ते 3000

न.3 ला रु.1701ते 2500

गोल्टी रु. 1101ते 1700

खाद रु. 501 ते 1001 प्रमाणे बाजारभाव मिळाले  आहेत.

अकोले बाजार आवारात रविवार,मंगळवार,गुरुवार  या तीन  दिवशी लीलाव होतआहेत.शेतकरी वर्गाने आपला कांदा  योग्य बाजार भाव मिळत आहेत.कांदा लिलाव वेळेत पूर्ण करण्याचे दृष्टीने कांदा वजन  लिलावाच्या  दिवशी  सकाळी 8 ते लिलाव संपेपर्यंत केले जाईल याची नोंद हमाल , मापाडी, आडत व्यापारी, शेतकरी बंधूनी नोंद घ्यावी.

शेतकरी बंधूनी कांदा  विक्री करताना, ज्या व्यक्तीचे  नावे 7/12  क्षेत्र आहे त्याचे पूर्ण नाव, गाव  व इतर माहिती कांदाची विक्री पट्टी बनविताना बिनचूक द्यावी*

50 किलो बारदान गोनित, वाळ्वुण, निवड करुन बाजार समितीमध्ये विक्री साठी आणावा                                असे आवाहन बाजार समितिचे प्रशासक तथा सहाय्यक निबंधक, सर्जेराव  कांदळकर व सचिव अरुण आभाळे यांनी केले आहे.

Web Title: Akole taluka, onion rate is getting such a market price

See Latest Marathi NewsAhmednagar News and

Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here