Akole: अकोले तालुक्यात आज ३७ करोनाबाधितांची वाढ
अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज ३७ करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्याची संख्या २७२७ पोहोचली आहे.
आज प्राप्त झालेल्या अहवालात अंभोळ येथे ४७ वर्षीय पुरुष, कोतूळ येथे ६५ वर्षीय पुरुष, अकोले येथे ४० वर्षीय पुरुष, नवलेवाडी येथे ३५,७२,५८,३२ वर्षीय पुरुष, मेहंदुरी येथे ५० वर्षीय महिला, धामणगाव आवारी येथे ५० वर्षीय महिला, रुंभोडी येथे ५० वर्षीय महिला, राजूर येथे १५,१५ वर्षीय मुलगा, ३९,५५,४२,१७,१७ वर्षीय महिला, २६ वर्षीय पुरुष, लहीत येथे ३५ वर्षीय पुरुष, देवठाण २६,२१ वर्षीय पुरुष, ४० वर्षीय महिला, अकोले येथे ५०,२१ वर्षीय पुरुष, ६५ वर्षीय महिला, गणोरे येथे ३६ वर्षीय पुरुष, कुंभेफळ ३० वर्षीय पुरुष, धुमाळवाडी येथे ३०,३८ वर्षीय पुरुष, ब्राम्हणवाडा येथे २४,३५ वर्षीय पुरुष, सुगाव बुद्रुक ४४ वर्षीय पुरुष, बोरी येथे २३ वर्षीय पुरुष, बाजारपेठ अकोले २१,४५ वर्षीय महिला, गजानन महाराज मंदिर अकोले येथे ७५ वर्षीय महिला, इंदोरी येथे ८१ वर्षीय महिला असे ३७ बाधित आढळून आले आहेत.
Web Title: Akole taluka Today 40 coronavirus infected