Home अकोले Akole: अकोले तालुक्यात १२ जण करोना बाधित  

Akole: अकोले तालुक्यात १२ जण करोना बाधित  

Akole Taluka Today Corona Report 12 positive

अकोले | Akole: अकोले तालुक्यात १२ जण करोनाबाधीत आढळून आले आहे. तालुक्याची एकूण बाधितांची संख्या ३४३२ इतकी झाली आहे.

आज प्राप्त झालेल्या अहवालात अकोले येथील १० वर्षीय मुलगी, म्हाळादेवी येथील १० वर्षीय मुलगी, ६२,५७ वर्षीय महिला, ३२,६७ वर्षीय पुरुष, कोतूळ येथील ६५,३४,४७ वर्षीय पुरुष, ६०,८०, ७५ वर्षीय महिला, देवठाण येथील ७५ वर्षीय पुरुष असे १२ जण बाधित आढळून आले आहे.

अहमदनगर जिल्ह्यात ४५६ रुग्ण नवीन बाधित आढळून आले आहेत तर ५०९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ८२५३० इतकी झाली आहे. सध्या २९१२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यातील एकूण मृत्यूची संख्या ११८४ इतकी झाली आहे. एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७८४३४ इतकी झाली आहे.  

Web Title: Akole Taluka Today Corona Report 12 positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here