Home अकोले अकोलेत मंगळवारी २४८ कोरोनाबाधित, वाचा गावानिहाय संख्या

अकोलेत मंगळवारी २४८ कोरोनाबाधित, वाचा गावानिहाय संख्या

Akole Taluka Tuesday 248 corona Positive

अकोले | Akole: अकोले तालुक्यात मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार २४८ व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्या आहेत. त्यामुळे अकोले तालुक्याची एकूण बाधितांची संख्या ८७३० इतकी झाली आहे.

तालुक्यातील गावानुसार बाधितांची संख्या पुढीलप्रमाणे:

राजूर: १

अकोले शहर: २९

चित्रकुट कॉलनी: १

माळीझाप: १,

अगस्ती नगर: १

धामणगाव रोड: १

कुंटेवाडी: २

बेलापूर: ३

मोग्रस: १

कळंब: ३

चैतन्यपूर: ५

ब्राम्हणवाडा: ४

पैठण: १

ढगेवाडी: ३

केळी कोतूळ: २

कोतूळ: १२

अंभोळ: ३

मुथाळणे: १

निळवंडे: ४

लाहित खुर: १

घोडसरवाडी: ४

कोठे: १

पिंपळे खरे: १

करंडी: १०

वीरगाव: ४

म्हाळादेवी: १

निब्रळ: १

रेडे: २

पिपळगाव निपाणी: ७

देवठाण: १

ढोकरी: १०

अंबिका नगर: २

उंचखडक: २८

चितळवेढे: १

जुन्नर: २

समशेरपूर: ६

ठाणगाव: ३

केळेवाडी: १

बाभूळवंडी: १

हिवरगाव आंबरे: २

टाहाकारी: १   

कळस बुद्रुक: २१

कळस खुर्द: २

नवलेवाडी: २

औरंगपुर: ६

तांभोळ: १०

शेरणखेल: ७

सावरगाव पाट: २

इंदोरी: २

विठा: ८

बांगरवाडी: १

साकीरवाडी: १

मन्ह्याळे: १

केळुंगण: १

रतनवाडी: २

असे मंगळवारी २४८ जणांचे करोना संसर्ग निदान झाले आहे.

Web Title: Akole Taluka Tuesday 248 corona Positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here