Home अकोले अकोले: भंडारदरा गणेश विसर्जन मिरवणुकीत गाणे वाजविण्यावरून वाद

अकोले: भंडारदरा गणेश विसर्जन मिरवणुकीत गाणे वाजविण्यावरून वाद

अकोले: भंडारदरा गणेश विसर्जन मिरवणुकीत गाणे वाजविण्यावरून वाद

भंडारदरा: अकोले तालुक्यातील भंडारदरा येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत गाणे वाजविण्यावरून झालेल्या वादात परस्पर विरोधी तक्रार रजि. नं. 561/18 भा. द. वि. क्रं. 323,504,506 प्रमाणे दाखल झाली आहे.

You May Also LikeJacqueline Fernandez bikini images and Jacqueline Fernandez sexy images

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गणेश विसर्जन मिरवणुकीत राघोजी भांगरे यांचे गाणे लागले असता त्यामध्ये माजी मंत्री पिचड  यांचे नाव आल्याने तो राग येऊन मारहाण केल्याची तक्रार कृष्णा रामा सोडनर यांनी आमित अशोक भांगरे, दिलीप यशवंत भांगरे व चंद्रकांत साबळे यांच्या विरुद्ध दिली आहे. तर संदीप मारुती डगळे यांनी राघोजी भांगरे यांचे गाणे सुरू असताना ते बंद करा असे म्हणत तक्रारदार व चंद्रकांत साबळे यांना धक्काबुकी व शिवीगाळ केली असल्याची तक्रार कृष्णा रामा सोडणर यांचे विरोधात केली. पुढील तपास उपनिरीक्षक नितिन बेंद्रे करत आहेत.


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here