Home अकोले अकोलेत लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अकोलेत लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Atrocities on a minor girl in Akole

अकोले | Akole: तालुक्यातील एका शाळकरी अल्पवयीन मुलीवर होमगार्डने लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार केल्याच्गी घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

होमगार्ड सोमनाथ रामभाऊ पथवे वय २४, ताई रामचंद्र पथवे, सावित्रीबाई रामभाऊ पथवे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तर आरोपी सोमनाथ रामभाऊ पथवे यास अटक करण्यात आली आहे.

सोमनाथ पथवे याने १६ नोव्हेंबर २०२० रोजी पिडीत मुलीची भेट घेत माझे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणत लग्नाचे आमिष दाखविले त्यानंतर वारंवार अत्याचार केला. पिडीत मुलगी गर्भवती राहिली. तेव्हा गर्भपात करीत गर्भाची विल्हेवाट लावण्यात आली. ७ मार्च २०२० रोजी पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून एकास अटक करण्यात आली आहे.

Web Title: Atrocities on a minor girl in Akole

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here