Home संगमनेर यात्रेला राज्यात मोठा पाठिंबा मिळाला: बाळासाहेब थोरात, ‘नफरत छोडो, भारत जोडो’ घोषणा

यात्रेला राज्यात मोठा पाठिंबा मिळाला: बाळासाहेब थोरात, ‘नफरत छोडो, भारत जोडो’ घोषणा

Bharat Jodo: ‘नफरत छोडो, भारत जोडो’ घोषणा पोहोचली घरा-घरात.

Bharat Jodo Yatra received huge support in the state

संगमनेर: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी तसेच एकता आणि प्रेमाचा संदेश देण्यासाठी कॉंग्रेस नेते, खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत निघालेल्या ‘भारत जोडो’ यात्रेला राज्यात मोठा पाठिंबा मिळाला. ‘नफरत छोडो, भारत जोडो’ ही घोषणा घरा-घरात पोहोचली आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्राचे मुख्य समन्वयक आमदार बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. ते मंगळवारी माध्यमांशी बोलत होते.

आमदार थोरात यांच्याकडे राज्यातील भारत जोडो यात्रेच्या यात्रेच्या पूर्वतयारीचे नियोजन केले होते. महाराष्ट्रातून ३८२ यात्रेत नियोजनाची मुख्य जबाबदारी होती. किलोमीटरच्या प्रवासात विविध विविध संघटना, राजकीय पक्षांना आणि शेगाव येथे सभा झाल्या. विविध संघटना, शेतकरी संघटना, त्यांनी गेल्या दोन महिन्यांपासून या ठिकाणचे रस्ते, मुक्कामाची तयारी, निमंत्रण, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यादरम्यान विविध राजकीय पक्ष, आदिवासी संघटना यांनी सहभाग दुपारी विश्रांती व जेवण, सभा, बैठका, यांची जेवणाची व्यवस्था त्याचबरोबरच सुरक्षा, वैद्यकीय व्यवस्था, राज्यभरातील नेत्यांशी समन्वय आदी सर्वच जबाबदारी आमदार थोरात यांनी यशस्वीपणे पार पाडली.

विविध घटक यांच्यासमवेत बैठका झाल्या. विचारवंत, लेखक, आदिवासी, शेतकरी, सामान्य माणूस यांच्याशी खासदार गांधी यांनी प्रत्यक्ष संवाद साधला.

भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), कम्युनिस्ट पक्ष, मेधा पाटकर, समाजवादी पक्ष, पुरोगामी विचारांच्या

७ नोव्हेंबरला नांदेड जिल्ह्यात देगलूर येथे यात्रा आल्यानंतर गेल्या १६ दिवसांत पाच जिल्ह्यांतून ३८२ किलोमीटरचा प्रवास झाला. नांदेड राहण्याची, नाष्टा, पाणी, संघटना, विचारवंत, समाजातील नोंदविला.

इयत्ता 8 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांकरीता अतिशय उपयुक्त असे इंग्रजी व्याकरण अभ्यासण्यासाठी आवश्यक असे मोफत स्टडी मटेरीअल….  

सभेत सहभागी होण्यासाठी

देशात मोठे परिवर्तन होणार

देशात महागाई व बेरोजगारी वाढली आहे.

■ मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करुन अथवा जाणीवपूर्वक त्यावरून लक्ष हटविण्यासाठी देशात धार्मिक राजकारण सुरु आहे.

■ देशात आता बदलाचे वारे वाहत आहेत.

■ मोठे परिवर्तन होणार आहे, असेही आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले.

Web Title: Bharat Jodo Yatra received huge support in the state Balasaheb Thorat

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here