Home अहमदनगर अहमदनगर:  कालव्यात आढळला मृतदेह

अहमदनगर:  कालव्यात आढळला मृतदेह

Breaking News | Ahmednagar: एक अनोळखी मृतदेह आढळून आला.

Dead Body found in canal

कोपरगाव:  कोपरगाव देशमुख तालुक्यातील पोहेगाव येथील गोदावरी उजव्या कालव्यात गुरुवारी एक अनोळखी मृतदेह आढळून आला आहे.

हा मृतदेह कोपरगाव संगमनेर गोदावरीच्या असलेल्या रस्त्यावर कालव्याला पुलाजवळ आढळळा आहे. स्थानिकांना –

हा मृतदेह तरंगतांना दिसला त्यांनी शिर्डी पोलिसांना माहिती दिली. पोलीस आल्यानंतर मृतदेह वर काढण्यात आला. तो पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे जागेवरच शवविच्छेदन करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली. पुरुष जातीचा तो मृतदेह होता.

Web Title: Dead Body found in canal

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here