Home महाराष्ट्र खळबळजनक! बिल्डरने स्वतःच्या  डोक्यात गोळी झाडून जीवन संपलंय

खळबळजनक! बिल्डरने स्वतःच्या  डोक्यात गोळी झाडून जीवन संपलंय

Breaking News: बिल्डरने स्वत:च आपल्या डोक्यावर बंदुकीतून गोळी झाडून घेत आत्महत्या (Suicide) केल्याची घटना. स्वतः च्या कार्यालयात घडली घटना.

builder shot himself in the head and ended his life

मुंबई: नवी मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका बांधकाम व्यवसायिकाने स्वत:च आपल्या डोक्यावर बंदुकीतून गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे पसरिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  सीवूड सेक्टर ४४ मध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. मनोज सिंग असं बांधकाम व्यवसायिकाचं नाव आहे. ते अमन डेव्हलपर्सचे मालक होते. स्वतःच्याच कार्यालयात त्यांनी डोक्यात गोळी झाडून स्वत:चं जीवन संपलंय.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मनोज गोळी लागून खाली कोसळलेल्या अवस्थेत सापडले. पोलिसांनी या प्रकरणी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तसेच पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.

Web Title: builder shot himself in the head and ended his life

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here