Home संगमनेर अकोले ते संगमनेर या दरम्यान एस.टी.बसमध्ये तरूणीचा विनयभंग.

अकोले ते संगमनेर या दरम्यान एस.टी.बसमध्ये तरूणीचा विनयभंग.

अकोले ते संगमनेर या दरम्यान एस.टी.बसमध्ये तरूणीचा विनयभंग.

संगमनेर: बुधवारी (दि. ४) सकाळी साडेअकरा ते साडेबारा या दरम्यान अकोले ते संगमनेर या  एस.टी. बसमधून प्रवास करत असतांना एका जणाने तरूणीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.

You Might Also Like: Emraan Hashmi Upcoming Movies with Release Date 2018,19

याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ही तरुणी २२ वर्षीय आहे. ती अकोले तालुक्यातील राहणार आहे. ती बुधवारी सकाळी साडेअकरा ते साडेबारा या दरम्यान अकोले येथून संगमनेरकडे येणाऱ्या एस.टी. बसमधून प्रवास करत होती.
प्रवास करत असताना बसमध्ये असणारा अशोक राधाकिसन दौड (रा.टाकळी, ता.अकोले) याने या तरूणीकडे पाहून अश्लील हावभाव करत तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यामुळे या तरुणीने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अशोक राधाकिसन दौड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.

HP DESKTOP
Hurry ! Discount Offer

Job vacancy in Axis Placement Services

Sector & post:- 1)Pune Mumbai Airport, 2) Finance Company, 3) HDFC Bank,4) Bandhan Bank, 5) Axis Bank, 6) Data Entry and Office Job,7)Job for ITI Candidate, 8) Job For Engineering Candidate (Any Diploma or BE).

Company Role Job, Direct Joining.
Note :- Salary post Depend on ur Education, Experience, & personality
Qualifications: Ssc and above
Fresher’s or experiences can apply.
Axis Placement jOb Services
Call for Detail or Whats App:- 9422567922.7057093238

OM SAI Securty Systems
Contact On 9850214201

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here