Home संगमनेर कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक रामदास रहाणेला संगमनेरमध्ये अटक

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक रामदास रहाणेला संगमनेरमध्ये अटक

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक रामदास रहाणेला संगमनेरमध्ये अटक

संगमनेर: कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक रामदास रहाणेला संगमनेरमध्ये अटक करण्यात आलेली आहे. मुंबईच्या खंडणी विरोधातील पथकाने हि कारवाई केलेली आहे. एका व्यावसायिकच्या खंडणी प्रकरणात दाउदशी कनेक्शन असल्याचे उघड झाले आहे. शुक्रवारी (२२ जून रोजी)त्याच्यावर कारवाई करण्यात आली. त्याला ३० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.

You Might Also Like: Emraan Hashmi Upcoming Movies with Release Date 2018,19

रामदास राहणे याने दाउद टोळीसाठी खूप गुन्हे केलेले आहेत. त्याच्या विरोधात ११ गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. मुंबईच्या व्यावसायिक  ढोलकिया कार्यालय झालेल्या गोळीबारात त्याचा हात होता.

You Might Also Like: Jacqueline Fernandez bikini images 

खंडणी विरोधातील पथकाने २२ जूनला संगमनेरमधील राहणेच्या घरी छापा टाकून त्याला अटक केली. त्याच्या घरात एक पिस्टल, दोन राऊंड आणि आणखी काही संशयास्पद वस्तू आढळल्या आहेत.


आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.


Job vacancy in Axis Placement Services

Sector & post:- 1)Pune Mumbai Airport, 2) Finance Company, 3) HDFC Bank,4) Bandhan Bank, 5) Axis Bank, 6) Data Entry and Office Job,7)Job for ITI Candidate, 8) Job For Engineering Candidate (Any Diploma or BE).

Company Role Job, Direct Joining.
Note :- Salary post Depend on ur Education, Experience, & personality
Qualifications: Ssc and above
Fresher’s or experiences can apply.
Axis Placement jOb Services
Call for Detail or Whats App:- 9422567922.7057093238

On Sell Contact 9689233523
On Sell Contact 9689233523

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here