Home संगमनेर चिंताजनक: संगमनेरात आज सकाळी आणखी चार करोनाबाधित

चिंताजनक: संगमनेरात आज सकाळी आणखी चार करोनाबाधित

Coronavirus Sangamner taluka four corona infected today

Coronavirus/संगमनेर: संगमनेर तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असल्याने तालुक्याची चिंता वाढतच चालली आहे. काल सायंकाळी २२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले तर आज सकाळीच पुन्हा चार रुग्णांची भर पडली आहे. 

संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे एक, जोर्वे येथे एक, शहरातील अभंगमळा येथे एक आणि अशोक चौकात पुन्हा एक रुग्ण बाधित आढळून आला आहे. 

दरम्यान संगमनेर तालुक्यातील आज एक रुग्ण करोनामुक्त झाला आहे. जिल्ह्यातील करोनामुक्त रुग्णांची संख्या १४३६ झाली आहे. सध्या जिल्ह्यात १२८७ रुग्ण उपचार घेत आहेत. 

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Coronavirus Sangamner taluka four corona infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here