Home अकोले अकोलेत आढळला व्यक्तीचा मृतदेह,  घातपात  की आणखी काही

अकोलेत आढळला व्यक्तीचा मृतदेह,  घातपात  की आणखी काही

Breaking News | Akole: शहराजवळील शेकईवाडी परिसरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला असून मृतदेह कुजलेल्या अवस्थेत.

Dead Body of a person found in Akole

अकोले : शहराजवळील शेकईवाडी परिसरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला असून मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटू शकली नाही. या इसमाने आत्महत्या केली की हा घातपात आहे, याबाबत परिसरात उलट सुलट चर्चा सुरू

होती. काल शनिवारी दुपारी मासे पकडण्यासाठी काही इसम नदीवर गेले असता नदीच्या कडेला एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह दिसून आला. यानंतर त्यांनी तातडीने याची माहिती अकोले पोलिसांना कळवली. घटनेची माहिती मिळताच अकोले पोलीस आणि वैद्यकीय अधिकारी,

कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे मृतदेहाची ओळख अद्याप पटली नसून मृतदेहाची ओळख पटविणे पोलिसांपुढे आव्हान आहे. हा घातपात आहे की आणखी काही, याचा तपास अकोले पोलीस करत आहेत.

Web Title: Dead Body of a person found in Akole

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here