Home अहमदनगर अहमदनगर: बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह आढळला

अहमदनगर: बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह आढळला

Ahmednagar | Rahata: बेपत्ता झालेला तरुणाचा मृतदेह (Dead body) प्रवरा डाव्या कालव्यात नजीक कारखाना परिसरात लोहगाव शिवारात आढळला.

Dead body of the missing youth was found

राहता: बाभळेश्वर येथील बेपत्ता झालेला तरुणाचा मृतदेह प्रवरा डाव्या कालव्यात  नजीक कारखाना परिसरात लोहगाव शिवारात आढळला. या तरुणांनी निर्जन ठिकाणी जाऊन विष घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक योगेश शिंदे यांनी दिली.

प्रवरा कारखान्याचे कर्मचाऱी कामावर येत असताना कॅनलच्या कडेला अनोळखी इसम मृतअवस्थेत आढळून आला. कर्मचार्‍यांनी कारखान्याचे सुरक्षा अधिकारी नंदकुमार डेंगळे यांना माहिती दिली त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक योगेश शिंदे, सुदाम फटांगरे, आशिष सय्यद घटनास्थळी आले.

Business Idea | तुम्हाला तुमचा स्वतः चा बिजनेस सुरु करायचा मग हा व्हिडियो जरूर पहा

लोणी पोलीस स्टेशनला मिसिंग नोंदवलेल्या व्यक्तीला घटनास्थळी बोलवून मृत व्यक्तीची ओळख पटवली. मयत इसम बाभळेश्वर येथील विकास गोरक्ष पुरी (वय 27) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

Web Title: Dead body of the missing youth was found

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here