Home अकोले अकोले: डोंगरगाव मध्ये  कडकडीत बंद

अकोले: डोंगरगाव मध्ये  कडकडीत बंद

डोंगरगाव मध्ये  कडकडीत बंद

डोंगरगाव (प्रतिनिधी): अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथे मराठा आरक्षण आणि शेतकऱ्याच्या इतर मागण्यासाठी ९ ऑगस्ट क्रांती दिनी महाराष्ट्र् बंदला अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथे जाहीर पाठिंबा देण्यासाठी डोंगरगाव बंद ठेवण्यात आले ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील सर्व दुकाने व सर्व संस्था व त्यांचे आर्थिक व्यवहार बंद ठेवून ठिय्या आंदोलन केले व सरकारचा निषेध व्यक्त केला.
यावेळी विठ्ठल उगले, सरपंच बाबासाहेब उगले, उपसरपंच अशोकराव उगले, मधुकर पाटील उगले,अर्जुन उगले रमेश उगले, हरिभाऊ हांडे, शंकर उगले, मारुती उगले, नामदेव उगले, संदीप पवार,भाऊसाहेब उगले, प्रकाश उगले,अशोक नेहरकर, एन एन उगले, आर के उगले, ज्ञानेश्वर उगले, चंद्रभान उगले,गणेश उगले, नामदेव पानसरे, गणेश टेलर उगले, डॉ संतोष उगले, विजय उगले, योगेश उगले,संदीप उगले,प्रा संदीप उगले,अमोल उगले,गोरख उगले,विजय उगले,गणेश माधव उगले,प्रशांत उगले,मच्छिंद्र उगले, सुनील कदम, संजय उगले, बंडोपंत उगले,सर्व दुकानदार बाळू सरोदे, संजय बिडवे, गुलाब पटेल, आप्पा टेलर लक्ष्मण उगले, गणेश मोबाईल शॉपी, योगेश उगले जयदेव उगले, गोपीनाथ उगले, रोहिदास उगले,मंगेश टेलर, आप्पा उगले, बन्सी गोर्डे कृषी सेवा केंद्र, वसंत गोर्डे कृषी सेवा, गणेश सोनवणे, बाळू उगले, सूर्यभान उगले, भाऊसाहेब उगले,कैलास कोल्हे, संदीप गाडेकर, दत्तू फिटर आदी दुकानदारांनी आपले दुकाने बंद देऊन पाठिंबा दिला.
websites

आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports,Entertainment NewsSangamner Taluka NewsAkole Taluka NewsC News Sangamner and local news from all cities of Maharashtra.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here