Home क्रीडा पहिल्या वनडेत भारताचा इंग्लंडवर आठ विकेट्सने विजय

पहिल्या वनडेत भारताचा इंग्लंडवर आठ विकेट्सने विजय

नॉटींगहॅम : पहिल्या वनडेत भारताचा इंग्लंडवर आठ विकेट्सने विजय

कुलदीप यादवच्या (६/२५) भेदक फिरकीनंतर रोहित शर्माने (१३७*)  तडाखेबंद नाबाद शतक झळकावले या जोरावर भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात दणदणीत विजय मिळवताना इंग्लंडचा ८ गड्यांनी धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडचा डाव २६८ धावांत संपुष्टात आणला. 

You Might Also Like: Emraan Hashmi Upcoming Movies with Release Date 2018,19

भारताने ४०.१ षटकातंच केवळ २ फलंदाजांच्या मोबदल्यात २६९ धावा काढल्या.

भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवने सहा विकेट्स घेत वर्चस्व गाजवले.

You Might Also Like: Jacqueline Fernandez bikini images 

 रोहितने 114 चेंडूंत 15 चौकार आणि ४  षटकारांच्या जोरावर नाबाद 137 धावांची दमदार खेळी केली. रोहितने सलग दुसरे शतक झळकावले आणि संघालाही सलग दुसरा विजय मिळवून दिला.


आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.


HP DESKTOP
Hurry ! Discount Offer

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here