Home मनोरंजन मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा : अजित गुंजाळ

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा : अजित गुंजाळ

Happy Friendship Day 

आयुष्यं हे बदलतं असतं !…

शाळेपासून कॉलेजपर्यंत..

चाळीपासून फ्लँटपर्यंत….

पुस्तकापासून फाईलपर्यंत ..

जीन्सपासून फॉर्मलपर्यंत ..

पॉकेटमनीपासून पगारापर्यंत ..

प्रेयसीपासून पत्नीपर्यंत ..

लहाणपणापासुन वृद्धत्वापर्यंत …

पण,

पण,

मित्र मात्र तसेच राहतात..

.

.

.

प्रेमळं, जिवलगं, सच्चे आणि जिवास जिव देणारे..

माझ्या आयुष्यातील सर्व जिवलग

मित्रांच्या मैत्रीला,

माझा मानाचा मुजरा !!

ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे.जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे. जिवनाच्या वाटेवर अनेक मिञ मिळतील तुला परंतु, हदयाच्या एका बाजुस जागा माञ माझी असु दे.. ……

Website Title: Happy Friendship Day 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here