Home अहमदनगर अहमदनगर: किराणा घेऊन चाललेला टेम्पो आगीत खाक

अहमदनगर: किराणा घेऊन चाललेला टेम्पो आगीत खाक

Ahmednagar | Jamkhed News: किराणा माल घेऊन जाणाऱ्या टेम्पोला अचानक आग (Fire) लागल्याची घटना.

Jamkhed A tempo carrying groceries caught fire

जामखेड : जामखेड खर्डा रस्त्यावरील रानवारा हॉटेलसमोर किराणा माल घेऊन जाणाऱ्या टेम्पोला अचानक आग लागल्याची घटना शुक्रवारी (दि. १५) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. या लागलेल्या आगीत टेम्पो जळून खाक झाला.

अग्निशमन बंबाच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न झाला. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे जीवितहानी झाली नाही. वालवड (ता. भूम) येथील बाळासाहेब विभुते यांनी जामखेड येथून खरेदी केलेला किराणा माल टेम्पो (क्र. एमएच २५ बी ६६८५) चालक सुनील विभुते वालवड येथे घेऊन चालला होता. यावेळी अचानक आग लागली.

Web Title: Jamkhed A tempo carrying groceries caught fire

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here