Home संगमनेर संगमनेर: बालगृहातून नऊ वर्षीय मुलाचे अपहरण

संगमनेर: बालगृहातून नऊ वर्षीय मुलाचे अपहरण

Sangamner Crime:  बालगृहातून नऊ वर्षीय मुलाचे अपहरण (Kidnapping) करण्यात आल्याची घटना.

Kidnapping of a nine-year-old boy from a children's 

संगमनेर : संगमनेर येथील बालगृहातून ९ वर्षीय मुलाचे अपहरण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे  शनिवारी (दि. २०) संध्याकाळी पाच ते सात वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी रविवारी (दि. २१) संगमनेर शहर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती मिळताच संगमनेर शहर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक निकिता महाले यांनी बालगृहाला भेट दिली आहे. याबाबत ५६ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद केला आहे. शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बालगृहातून नऊ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण करण्यात आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक फराहनाज पटेल अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Kidnapping of a nine-year-old boy from a children’s 

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here