Home Marathi Jokes Marathi Joke: मराठी भन्नाट जोक हसा पोट भरून

Marathi Joke: मराठी भन्नाट जोक हसा पोट भरून

Latest New Marathi joke today

Marathi Joke: मराठी भन्नाट जोक

एका महिलेची तिसऱ्या वेळेस ड्राइविंग टेस्ट झाली.

तरी ती महिला फेल झाली कारण…

आरटीओ: वहिनी समजा एका बाजूने तुमचा सख्खा भाऊ आणि दुसऱ्या बाजूने नवरा आला तर काय माराल?

लेडीज: नवरा…!

आरटीओ: वाहिनी हात जोडून शेवटचा सांगतो ब्रेक मारायचा आहे ब्रेक…..

See:  Latest Entertainment NewsLatest Marathi News, and Latest Marathi News Live

Web Title: Latest New Marathi joke today

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here