Latest Marathi Jokes: टिचर स्टुडंट मराठी जोक
Marathi Jokes: मराठी जोक
टिचर: एकीकडे पैसा, एकीकडे अक्कल, तुम्हीं काय निवडाल?
स्टुडंट: पैसे
टिचर: चूक, मी अक्कल निवडली असती.
स्टुडंट: तुमचे बरोबर आहे टिचर……
ज्याच्याकडे जे नसते त्याने तेच घ्यायचे असते…
See: Latest Entertainment News and Latest Marathi News
Web Title: Latest New Marathi Jokes student teacher