Home अकोले राजूर : राजूरध्ये अवैध धंद्यावर कारवाई; ३३ हजार किंमतीची दारू जप्त, पाच...

राजूर : राजूरध्ये अवैध धंद्यावर कारवाई; ३३ हजार किंमतीची दारू जप्त, पाच जण अटकेत

राजूर : अकोले तालुक्यातील राजूर येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक अधिकाऱ्यांची वर्षा सहा महिण्यात बदली होत होती. त्याच दरम्यान राजूर येथे नव्याने आलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन पाटील नुकतेच राजूर पोलीस स्टेशनचा पदभार घेणार सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी राजूर मध्ये कोल्हार-घाटी रोड राज्यमहामार्गावर विना परवाना हॉटेल दारु विक्रीवर धडक कारवाई केली. यामध्ये देशी तसेच इंग्रजी दारुचा एकुन ३२ हजार ९३८ किंमतीचा मुद्देमालासह पकडला आहे.

१८/७/१०१९ या दिवशी सकाळी राजूर पोलिसांनी केलेल्या झटापटीत गोरख नामदेव धिंदळे, रा. केळुंगण, संजय दगडू बांडे रा. सावरकुठे, मच्छिंद्र वामन भांगरे रा. राजूर, निलेश अशोक घाटकर रा. राजूर, अर्जून विठ्ठल शिरसाठ रा. राजूर या आरोपींना अटक केली असून बाकीचे चार हॉटेल मालक फरार आहेत.

या कारवाईसाठी राजूर पोलीस स्टेशनचे कॉन्टेबल, प्रवीण थोरात, डगळे, पटेकर, सहाय्यक फौजदार निमसे, कदम पोलीस, हवालदार वाकचौरे, सोनवणे, भैमूल, मुंढे, तळपे, आदींनी कारवाई केली.

Website Title: Latest News Rajur: Acting On Illegal Trade In Rajur; 33 Thousand Worth Of Liquor Seized And Five Arrested

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here