Home नाशिक Rain Alert: १८ ऑगस्टपर्यंत राज्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस

Rain Alert: १८ ऑगस्टपर्यंत राज्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस

Rain Alert: मध्यम पावसाचा -अंदाज असल्याचे हवामान तज्ञ माणिकराव खुळे.

Light rain in the state till August 18

नाशिक:  राज्यात १ जूनपासून १२ ऑगस्टपर्यंत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असून आता कोकण व विदर्भ वगळता अन्य ठिकाणी पाऊस उघडीप देईल. मात्र १८ ऑगस्टपर्यंत मोजक्या ठिकाणी मध्यम पावसाचा -अंदाज असल्याचे हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.

१३ पासून १८ ऑगस्टपर्यंत कोकण आणि विदर्भातील काही जिल्हे वगळता प. महाराष्ट्र, नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्यासह नंदुरबार, धुळे, जळगाव, पुणे व सातारा जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज कायम आहे. दोन दिवसांत मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, जालना जिल्ह्यांत विजांचा गडगडाट राहील.

Web Title: Light rain in the state till August 18

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here