Home अहमदनगर प्रवरा पट्ट्यात ढगफुटीसदृश पाऊस, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले

प्रवरा पट्ट्यात ढगफुटीसदृश पाऊस, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले

Heavy Rain: घरे अन् दुकानात पाणी शिरले: नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले, जनजीवन विस्कळीत.

Loni rain in Pravara belt, residents moved to safer places

लोणी:  राहाता तालुक्यातील लोणी खुर्द, लोणी बुद्रुक या मोठ्या गावांसह गोगलगांव, हसनापूर, दुर्गापूर, सादतपूर (ता. संगमनेर) या छोट्या गावात मंगळवारी (दि. ६) ढगफुटीसदृश पाऊस झाला. या पावसाने परिसरातील अनेक घरात, दुकानात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झालेच, पण लाखो रुपयांचे नुकसानही झाले. काही ठिकाणी सोयाबीन पिके लोणी येथील मुख्य नाला तुडुंब भरल्याने काठावरील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. दुसऱ्या छायाचित्रात भिमनगर, कोकाणेवस्ती पाण्यात गेल्याने नागरिकांना पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांना मोठा सुरक्षितस्थळी हालवून त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली. फटका सहन करावा लागणार आहे. सायंकाळी तीन तास धो कोसळलेल्या या पावसाची नोंद १२६ मि.मी. इतकी झाली आहे.

जनावरांच्या बाजाराजवळील भीमनगर, पडला. शिर्डी येथील उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, राहत्याचे तहसीलदार कुंदन हिरे, लोणीचे स. पो. नि. समाधान पाटील, मंडल अधिकारी अनिल मांढरे, लोणी खुर्दचे सरपंच जनार्धन घोगरे, ग्रामसेवक गणेश दुधाळे, तलाठी मंजुश्री देवकर हे ठिकाणी हलविले. गेल्या काही दिवसांपासून उघडीप घेतलेल्या पावसाने गणेशोत्सव काळात पुन्हा हजेरी लावली. लोणी परिसरात सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान अचानक जोरदार वादळ, वीज, लोणी खुर्द गावातील मुख्य नाला ओढे तुडुंब भरून वाहू लागले.

वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू झाला. तत्काळ घटनास्थळी दाखल झाले व असलेल्या अनेक दुकानात पाणी दुकानामध्ये पाणी शिरल्याने येथेही दुर्गापूर, सादतपूर (ता. संगमनेर) या पावसामुळे लोणी संगमनेर, श्रीरामपूर, अहमदनगर, तळेगाव, शिर्डी या रस्त्यावर अक्षरशः दोन अडीच फूट उंच पाणी साठले. त्यामुळे तब्बल तीन तास झालेल्या पावसामुळे या ठिकाणच्या नागरिकांना सुरक्षित शिरल्याने याठिकाणी मोठे नुकसान मोठे नुकसान झाले आहे. या वादळी परिसरात शेतात पावसाचे पाणी शिरून झाले. मटन मार्केट, बस स्टॅण्ड चौक, म्हसोबा मंदिर चौक, चित्रालय चौक परिसरातील अनेक घरात पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली आहे.

या ढगफुटीसदृश पावसाने लोणी बुद्रुकमधील नाला (ओढा) पातळी सोडून वाहू लागला. येथील भाजीपाला गावातील माणिकनगर, कन्याशाळेनजीकच्या विद्यानगर, दत्तनगर, वेताळ चौक, गणेश बाजारतळावर सखल भागात ३ उडाली. प्रवरा मेडिकल ट्रस्टनजीकच्या वाहनधारकांना कसरत करत वाहतूक यांनी शासकीय यंत्रणेला मदतकार्य कॉलनीमधील घरात पाणी घसले. फटांच्यावर पाणी गेले.

घाबरु नका, मी तुमच्या सोबत – विखे

लोणी खुर्द येथील जनावरांच्या बाजारतळाजवळील कोकणे वस्ती आणि भीमनगर येथील शेकडो कुटुंब उघड्यावर आली. लोणी खुर्दचे सरपंच जनार्धन घोगरे यांनी या कुटुंबाना आधार देत तत्काळ जेवणाची व्यवस्था केली. या कुटुंबाना मोठा दिलासा मिळाला. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी बाधित कुटुंबाशी संपर्क साध या भागातील नागरिकांना पावसामुळे झालेल्या नुकसानीबद्दल घाबरून जाऊ नका, मी तुमच्या सोबत आहे, असे आश्वासित केले.

उपकेंद्रात पाणी वीजपुरवठा खंडित

नैसर्गिक प्रवाहांवर झालेली पक्की बांधकामे, ओढे, नाल्यांवर झालेली अतिक्रमणे आणि रस्त्याच्या खाली असलेली बांधकामे यामुळे जागा मिळेल तेथे पावसाचे पाणी शिरले. सखल भागातील वाड्या, वस्त्या, गल्ल्या अक्षरश: पाण्याखाली गेल्या वीज उपकेंद्रात पाणीच पाणी झाल्याने परिसराचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. 

Web Title: Loni rain in Pravara belt, residents moved to safer places

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here