Home अहमदनगर प्रेमात युवतीवर वेळोवेळी अत्याचार करून नंतर लग्नास नकार

प्रेमात युवतीवर वेळोवेळी अत्याचार करून नंतर लग्नास नकार

love, he sexual abused the girl and then refused to marry 

Ahmednagar | अहमदनगर: नगर शहरातील एका उपनगरात राहणाऱ्या युवतीवर अत्याचार (Sexual abused) करणाऱ्या मयूर शाम साठे रा. नालेगाव ता. नगर या तरूणाविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सन २०१८ ते जानेवारी २०२२ दरम्यान वेळोवेळी अत्याचार केल्याचे पिडीत युवतीने फिर्यादीत म्हंटले आहे. मयूर व फिर्यादी युवती यांच्यात मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. मयुरने तिच्या इच्छेविरुद्ध रूममध्ये, हॉटेलमध्ये व लॉज वर घेऊन जात अत्याचार केला. फिर्यादी युवतीने मयुरकडे लग्न करण्याची मागणी केली असता तुझ्यासोबत लग्न करणार नाही असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली असे फिर्यादीत म्हंटले आहे.   

Web Title: love, he sexual abused the girl and then refused to marry 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here