Home अहमदनगर Murder: व्यक्तीचा खून करून मृतदेह शेतात फेकला

Murder: व्यक्तीचा खून करून मृतदेह शेतात फेकला

man was murder and his body dumped in a field

श्रीरामपूर | Murder: श्रीरामपूर तालुक्यात परप्रांतीय युवकाचा खून करून मृतदेह शेतात फेकल्याची घटना उघडकीस आले आहे. तालुक्यातील वडाळा महादेब येथे तय्यबजी फार्म शेतात दोन दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. या अज्ञात इसमाच्या मृतदेहाची ओळख पटली असून हा मयत तरुण परप्रांतीय असून त्याचा खून करून मृतदेह शेतात फेकला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

यादगीर कनकैय्या वय ३२ रा. नागमेटा जि. सिद्धपेठ तेलंगाना असे या मयत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी दावेद नागेच्या कांदामला यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

महत्वाचे: संगमनेर अकोले न्यूज नवीन सुपर फास्ट स्वरूपात आजच आपला  अॅप येथून अपडेट करा.   संगमनेर अकोले न्यूज 

Web Title: man was murder and his body dumped in a field

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here