Home अहमदनगर नगर अर्बन बँकच्या अध्यक्षपदी राजेंद्र अग्रवाल तर उपाध्यक्षपदी

नगर अर्बन बँकच्या अध्यक्षपदी राजेंद्र अग्रवाल तर उपाध्यक्षपदी

Nagar urban cooperative bank latest news

Ahmednagar:  Nagar urban cooperative bank latest news : संपूर्ण नगर जिल्ह्यात गाजलेल्या नगर अर्बन काे आॅपरेटीव्ह बँकेच्या (bank) निवडणूकीत (कै.) दिलीप गांधी प्रेरित आणि माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनेलने निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे.  आज सर्व विजयी उमेदवारांना जिल्हा उपनिबंधक निवडणूक अधिकारी यांच्या वतीने निवडून आल्याचे प्रमाणपत्र प्रदान केले.

दरम्यान नगर अर्बन बँकेच्या सभागृहात झालेल्या विशेष सभेत नगर अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी राजेंद्र अग्रवाल यांची तर उपाध्यक्ष पदी दीप्ती सुवेंद्र गांधी यांची एकमताने निवड करण्यात आली. नूतन संचालक मंडळ

राजेंद्र अग्रवाल (अध्यक्ष), दीप्ती गांधी (उपाध्यक्ष), संगीता गांधी, मनेष साठे, मनीषा कोठारी, दिनेश कटारिया, अजय बोरा, अनिल कोठारी, ईश्वर बोरा, गिरीश लाहोटी, महेंद्र गंधे, राहुल जामगावकर, शैलेश मुनोत, संपतलाल बोरा, कमलेश गांधी, अतुल कासट, अशोक कटारिया, सचिन देसरडा.

Web Title: Nagar urban cooperative bank latest news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here