Home अहमदनगर एकही गाव महाराष्ट्राबाहेर जाणार नाही:  मुख्यमंत्री,  शिर्डीत साईदर्शन

एकही गाव महाराष्ट्राबाहेर जाणार नाही:  मुख्यमंत्री,  शिर्डीत साईदर्शन

CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : शिर्डीत साईदर्शन, जत तालुक्यातील गावांचा प्रश्न सोडविणार.

No village will go outside Maharashtra CM Eknath Shinde

शिर्डी : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील एकही गाव महाराष्ट्रातून बाहेर जाणार नाही, ही आमची जबाबदारी आहे जत भागातील बहुतांश प्रश्न, समस्या सोडविण्यात आल्या आहेत. प्रलंबित समस्या युद्धपातळीवर सोडवून सीमावाद प्रश्न सामोपचाराने सोडवण्याची आमची भूमिका असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दुपारी सपत्नीक साईदरबारी हजेरी लावली. यावेळी साई संस्थानच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे कोल्हे, पोलिस महानिरीक्षक बी जी. जगताप, शिवाजी चौधरी, उपअधीक्षक संजय नगर पाटील, शालेय शिक्षणमंत्री दीपक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपलिक साईदर्शन घेतले. समवेत मंत्री दीपक केसरकर, माजी आमदार स्नेहलता केसरकर, मंत्री राधाकृष्ण विखे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले आदी.” विजय काळे, शेखर, पोलिस अधीक्षक राकेश ओला, रवींद्र गोंदकर, साईराज कोते आदींसह प्रांताधिकारी गोविंद शिंदे, पोलिस शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.

उपकार्यकारी अधिकारी राहुल जाधव, साईदर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी परिषदेचे मुख्याधिकारी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, सीमेवरील काकासाहेब डोईफोडे, शिवसेनेचे सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, माजी काही गावे कर्नाटक या राज्यांत नगराध्यक्षा अनिता जगताप, विजय समाविष्ट करण्यात यावीत, ही मागणी करण्यात आली.

सर्वोच्च न्यायालयात न्यायालयीन लढाई सुरू आहे. मध्यंतरी दोन्ही राज्यपालांच्या बैठका झाल्या. यामध्ये केंद्र सरकारदेखील सकारात्मक भूमिका घेईल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला

कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागातील मराठी माणसांसाठी काही योजना, लाभ यामध्ये नव्याने वाढ केलेली आहे. स्वातंत्र्य सैनिकांना मिळणाऱ्या १० हजारांच्या पेन्शनमध्ये वाढ करून आता ती २० हजारापर्यंत केली आहे. सीमावर्ती भागात मराठी बांधवांची ८६५ गावे आहेत. या मराठी माणसांना राज्य शासनाच्या वतीने काय सुविधा देता येतील? यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे सांगितले मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

इयत्ता 8 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांकरीता अतिशय उपयुक्त असे इंग्रजी व्याकरण अभ्यासण्यासाठी आवश्यक असे मोफत स्टडी मटेरीअल….  

२०१२ ची आहे. त्यानंतर त्या भागात पाण्याची टंचाई होती. तेथे आता पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी बऱ्याचशा योजना केल्या आहेत. पाण्यावाचून कुठलीही गावं इकडे तिकडे जाण्याचा विचार करणार नाहीत. याची जबाबदारी आमची आहे. देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद जुना असून न्यायालयात प्रलंबित आहे.

अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सगळे नियम व निकष शिथिल करून नुकसान भरपाई देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आमचे सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

Web Title: No village will go outside Maharashtra CM Eknath Shinde

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here