Home क्राईम ऑनलाईन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, १७ महिलांची सुटका,  कॉल सेंटरमधून ….

ऑनलाईन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, १७ महिलांची सुटका,  कॉल सेंटरमधून ….

Online Sex Racket: ऑनलाईन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, कॉल सेंटरच्या मालकाला पोलिसांनी अटक.

Online sex racket busted, 17 women freed

मुंबई: ऑनलाईन सेक्स रॅकेट चालवणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे.  मुंबई क्राइम ब्रँच युनिट ११ ने एका ऑनलाईन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करून  १७ महिलांची सुटका करण्यात आली आहे.  या प्रकरणी कॉल सेंटरच्या मालकाला पोलिसांनी अटक केली आहे.  सुटका करण्यात आलेल्या महिलांकडून ऑनलाईन सेक्स चॅट आणि व्हिडिओ चॅट केले जात होते.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, या आरोपींनी ऑनलाईन सेक्स रॅकेटसाठी तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करुन घेतला होता. या आरोपीने एक अॅप्लिकेशन तयार केले होते, ज्याद्वारे तो ग्राहकांना संपर्क साधत होते. त्यानंतर कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या महिलांशी कॉल जोडायचा आणि नंतर कॉलरच्या मागणीनुसार फोन कॉल सेक्स किंवा व्हिडिओ सेक्स चॅट करण्यासाठी या महिलांना सांगायचा. या सेक्स चॅटची सुरुवात २७० रुपयांपासून होत होती आणि १० हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारले जात होते. या प्रकरणात आरोपींनी सेक्सटोर्शनही केले होते का? याबाबत गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.

Web Title: Online sex racket busted, 17 women freed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here