Home महाराष्ट्र वारकर्यांच्या सुरेक्षेच्या कारणास्तव मुख्यमंत्री पंढरपूरला जाणार नाही पहा काय म्हणतायत मुख्यमंत्री

वारकर्यांच्या सुरेक्षेच्या कारणास्तव मुख्यमंत्री पंढरपूरला जाणार नाही पहा काय म्हणतायत मुख्यमंत्री

वारकर्यांच्या सुरेक्षेच्या कारणास्तव मुख्यमंत्री पंढरपूरला जाणार नाही

मुंबई: मुख्यमंत्र्यांचा पंढरपूर दौरा रद्ध झालाय. महापूजेसाठी पंढरपूरला जाणार नाही असे त्यांनी म्हटलेय. वारकर्यांच्या सुरेक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्य्यात आल्याचे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केल. मराठा समाजाला कोणीतरी उचाकाविण्याचा प्रयत्न करतय असे त्यांनी म्हटलंय.

पहा सविस्तर काय म्हणताय मुख्यमंत्री


आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


HP DESKTOP
Hurry ! Discount Offer

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here