Home अहमदनगर Suicide: ७२ वर्षीय वयोवृद्ध महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

Suicide: ७२ वर्षीय वयोवृद्ध महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

Rahuri 72-year-old woman commits suicide by strangulation

Rahuri Suicide News | राहुरी | Ahmednagar: राहुरी तालुक्यातील कनगर येथील भीमाबाई नालकर या ७२ वर्षीय वयोवृद्ध महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सकाळी तालुक्यातील कणगर येथे आत्महत्येची ही घटना उघडकीस आली. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

भीमाबाई गंगाधर नालकर हिने राहत्या घराशेजारी असलेल्या शेडमध्ये नायलाॅन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत सोमवारी सकाळी आढळून आल्या. नातेवाईकांनी भीमाबाई यांना राहुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्याने त्यांना मृत घोषित केले. आत्महत्यामागील नेमके कारण समजू शकले नाही. अधिकतपास हवालदार ज्ञानेश्वर गर्जे करीत आहेत.

Web Title: Rahuri 72-year-old woman commits suicide by strangulation

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here