Home अहमदनगर अहमदनगर: तलावात पडून आठ वर्षीय मुलाचा मृत्यू

अहमदनगर: तलावात पडून आठ वर्षीय मुलाचा मृत्यू

Rahuri Eight-year-old boy dies after falling into lake

Ahmednagar | Rahuri| राहुरी: राहुरी तालुक्यातील कनगर येथे तलावात पडून आठ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

शोएब साजिद शेख असे मयत बालकाचे नाव आहे. शोएब हा रविवारी सायंकाळपासून बेपत्ता होता. त्याचे नातेवाईक त्याचा शोध घेत होते. दरम्यान सोमवारी सकाळी सोएब याचा मृतदेह पिंपळदरा येथील तलावात तरंगताना दिसून आल्याने एकच खळबळ उडाली. तरुणांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Rahuri Eight-year-old boy dies after falling into lake

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here