Home पुणे भाजपचे बडतर्फ जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा, व्हिडियो व्हायरल

भाजपचे बडतर्फ जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा, व्हिडियो व्हायरल

Rape | भाजपचे बडतर्फ जिल्हाध्यक्ष Shrikant Deshmukh यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल, महिलेच्या व्हिडियोने खळबळ. 

Rape case against sacked BJP district president Shrikant Deshmukh

पुणे: राज्याच्या राजकारणात एका व्हिडियोने खळबळ उडाली आहे. एका नेत्याचा महिलेसोबत बेडरूममध्ये घालवलेल्या क्षणांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडियो त्या नेत्यासोबत उपस्थित महिलेने व्हायरल केला आहे. या व्हिडियोत सोलापूरचे नेते श्रीकांत देशमुख यांचे एका महिलेसोबत बेडरूममध्ये घालविलेले क्षण टिपण्यात आले आहे. या व्हिडियोने सोलापुरात तसेच महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. यामुळे त्यांच जिल्हाध्यक्ष पदही गेलं आहे.

पत्नी असताना याने माझ्याशी संबंध ठेवले असा थेट आरोप या महिलेने त्यांच्यावर केले होते हे प्रकरण आता डेक्कन पोलिसांत पोहोचलं आहे आणि आता श्रीकांत देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. कारण पुण्यात श्रीकांत देशमुख यांच्याविरोधात याकरणात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. तसेच आधी त्याच्याविरोधात महिला आयोगाकडेही तकार करण्यात आली होती. तसेच याच प्रकरणात त्यांच जिल्हाध्यक्ष पदही गेलं आहे.

पुण्यात श्रीकांत देशमुख यांच्याविरोधात याच प्रकरणात बलात्काराचा (Rape) गुन्हा दाखल झाला आहे. तसेच आधी त्यांच्याविरोधात महिला आयोगाकडेही तक्रार करण्यात आली होती.

Web Title: Rape case against sacked BJP district president Shrikant Deshmukh

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here