Home क्राईम तरुणीला नोकरीचे आमिष दाखवून बलात्कार, व्हिडियो व्हायरल करण्याची धमकी अन…

तरुणीला नोकरीचे आमिष दाखवून बलात्कार, व्हिडियो व्हायरल करण्याची धमकी अन…

Rape news: एका तरुणीस नोकरीचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना. तसेच व्हिडियो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार बलात्कार.

Rape of a young woman by luring her with a job

नंदुरबार : नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे एका युवतीस नोकरीचे आमिष दाखवून बलात्कार (Rape) केला. तसेच व्हिडिओ व्हायरल करून देण्याची धमकी देत वेळोवेळी बलात्कार केल्याचा धक्कादायक समोर आला आहे.

विसरवाडी (ता. नवापूर) येथील युवतीशी काही जणांची ओळख झाली. यानंतर संशयीतांनी युवतीला नोकरीला लावून देतो असे सांगत तिच्‍यावर अत्‍याचार केला. इतक्‍यावरच थांबले नाही, तर युवतीचा व्‍हीडीओ करून तो व्‍हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्‍याचार केल्‍याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विसरवाडी पोलीस (Police) ठाण्यात आठ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इयत्ता 8 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांकरीता अतिशय उपयुक्त असे इंग्रजी व्याकरण अभ्यासण्यासाठी आवश्यक असे मोफत स्टडी मटेरीअल….  

पीडित युवतीने १८ नोव्हेंबरला विसरवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पोस्को व विविध कलमान्वये गुन्हा दाखल होताच पोलिसांनी मुख्य संशयित आरोपीसह पाच जणांना अटक केली आहे. मुख्य संशयित आरोपी जुबेर हासिनोद्दीन शेख, वहिदा शेख, दानिश मन्सुरी, यासह पत्नी, वडील, आई, भाऊ व साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जणांना अटक (Arrested) झाली आहे. ते विसरवाडी येथील रहिवासी आहे.

Web Title: Rape of a young woman by luring her with a job

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here