Home संगमनेर संगमनेर: महसूलकडून वाळू तस्करांवर धडक कारवाई, जीप, पिकअप, अॅपेरिक्षासह एक रिक्षा जप्त

संगमनेर: महसूलकडून वाळू तस्करांवर धडक कारवाई, जीप, पिकअप, अॅपेरिक्षासह एक रिक्षा जप्त

Sangamner sand Smugglers Raid:  जीप, पिकअप, अॅपेरिक्षासह एक रिक्षा जप्त.

Revenue crackdown on sand smugglers

संगमनेर: अवैध वाळू तस्करांनी प्रवरा नदीला पोखरून पोखरून नदीचे वाळवंट करून ठेवले आहे. प्रवरा म्हाळुंगी नदीला बाळू उपश्याचे केंद्र बनविले आहे. अवैध व बेसुमार वाळू उपश्यामुळे या नद्यांचे नैसर्गिक सौंदर्य नष्ट होत आहे. याबाबत नागरीक व पर्यावरण प्रेमींकडून विविध तक्रारी महसूल विभागाला मिळाल्यानंतर प्रांताधिकारी यांच्या नेतृत्त्वाखाली महसूल पथकाने तालुक्यातील मंगळापूर, राजापूर, केली. यावेळी एक जीप, दोन आली. तसेच पकडलेला वाळूसाठाही जप्त करण्यात आला.

महसूल मंत्री व महसूल विभागाने अवैध गौण खनिज तहसिलदार अमोल निकम उत्खननावर कठोर निर्बंध केली जात आहे. शहरा लगत मागणी वारंवार महसूल व उपश्याची माहिती मिळाल्याने आणल्यानंतर ट्रॅक्टर, ढंपर, पिकअप, ट्रक, हायवा जे.सी.बी. यातून होणारी कासारवाडी, खांडगाव अवैध वाहतूक व उपसा बंद संताप व्यक्त केला जात होता. पथकासह तालुक्यातील अवैध वाळू वाहतूक करणारा परिसरात धडक कारवाई करत करण्यात आला होता. मात्र या त्यामुळे काही दिवसांपूर्वी या मंगळापूर येथे नदीपात्रात आणखी एक पिकअप ताब्यात बाळू तस्करांची धरपकड वाळू तस्करांनी, रिक्षा, कार, ठिकाणी महसूल विभागाने अवैध वाळू वाहतूक करणारी घेण्यात आला. तर संगमनेर जीप, अॅपेरिक्षा, मालवाहू पिकअप, अॅपेरिक्षा व एक पिकअप यांच्या माध्यमातून छापे टाकून त्यांची वाहने जप्त राजापूर रस्त्यावर या पथकाला रिक्षातून अवैध वाळू वाहतूक प्रवासी रिक्षा ताब्यात घेण्यात आली. असता त्यात वाळू आढळून आल्याने ही पिकअप ताब्यात घेण्यात आली. कासारवाडी या पथकाने छापा मारून एक अॅपेरिक्षा ताब्यात घेतली. तसेच खांडगाव शिवारात शहरात अवैध पध्दतीने त्यामुळे या अवैध वाळू त्यांच्यावर तात्काळ कारवाई उपशावर निर्बंध लावावे अशी शिवारात देखील अवैध वाळू पोलीस विभागाकडे केली जात होती.

दरम्यान तहसिलदार अमोल निकम यांनी आपल्या जीप ताब्यात घेतली. पुढे पिकअपची तपासणी केली आल्याने ही ताब्यात घेण्यात आली आहे. तहसीलदार यांच्या पथकाने धडक कारवाई केली आहे.

Web Title: Revenue crackdown on sand smugglers

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here