Home Accident News Accident: संगमनेरात दुचाकी ट्रकखाली, तरुणाचा अपघात

Accident: संगमनेरात दुचाकी ट्रकखाली, तरुणाचा अपघात

Sangamner Accident Bike below of Truck 

संगमनेर | Accident: संगमनेर शहरात एका तरुणाने दि. १२ सप्टेंबर सकाळी ११ वाजता चार चाकी वाहनाला धडक दिल्याने दुचाकी ट्रकखाली गेली. नशीब बलवत्तर म्हणून या अपघातात तरुण बचाविला. तीन बत्ती चौकात ही घटना घडली. यां अपघातात तरुण किरकोळ जखमी झाला आहे.

अनेक तरुण दुचाकी बेसुमारपणे चालवत असतात. दुचाकीस्वरांच्या घाईमुळे असे अनेक अपघात घडत असतात. आटी घाई त्यांनाच संकटात टाकत असते. दुचाकीस्वरानो जरा भान ठेऊन गाडी चालवा. बहुतेकदा चार चाकी वाहनाची चूक नसताना त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो. बऱ्याचदा छोटी वाहने अपघातास कारणीभूत ठरतात. त्यामुळे कितीही महत्वाचे काम असले तरी वाहने सावकाश चालवा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते इदरीस शेख यांनी केले आहे.

सदर अपघात वरील फोटोत पाहिला असेल अंगावर शहारे आणणारा हा प्रसंग आहे. केवळ देवबलत्तर म्हणून हा तरुण या अपघातातून बचाविला आहे.  

Web Title: Sangamner Accident Bike below of Truck 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here