Home अहमदनगर Sangamner Corona News: संगमनेर तालुक्यात ३३ रुग्णांची भर

Sangamner Corona News: संगमनेर तालुक्यात ३३ रुग्णांची भर

Sangamner Corona News Today 33 infected

संगमनेर: संगमनेर तालुक्यात प्राप्त झालेल्या अहवालात 33 रुग्ण शुक्रवारी नव्याने वाढले आहे. शहरात सहा तर ग्रामीण भागातून 27 बाधित आढळून आले आहेत.

शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालात स्वामी समर्थ नगर येथे 50 वर्षीय पुरुष, इंदिरानगर येथील 31 वर्षीय पुरुष, 29 वर्षीय महिला, 11 वर्षीय मुलगा, पावबाकी रोड येथे 52 वर्षीय महिला, सह्याद्री महाविद्यालय शेजारी 46 वर्षीय पुरुष असे बाधित आढळून आले आहेत.

तर तालुक्यात कोकणगाव येथे 32 वर्षीय पुरुष, मनोली येथे 46 वर्षीय पुरुष, निमगाव टेंभी येथे 11 वर्षीय मुलगा, समनापुर येथे 75 वर्षीय महिला, 56 वर्षीय पुरुष, कासारा दुमाला येथे 72 वर्षीय पुरुष,  राहणे मळा येथे 41 वर्षीय महिला, जोर्वे येथे 75, 60, 40 वर्षीय महिला, 20 वर्षीय तरुणी, 42,40, 37, 35, 28, 26 वर्षीय पुरुष, 10 वर्षीय बालक, रहिमपूर येथे 40, 18,16 वर्षीय पुरुष, ढोलेवाडी येथे 28 वर्षीय पुरुष, अश्वि खुर्द येथे 26 वर्षीय पुरुष, पिंपळगाव कोंझिरा येथे 52 वर्षीय पुरुष,  पेमगिरी येथे 50 वर्षीय पुरुष, सारोळे पठार येथे 42 वर्षीय पुरुष असे 33 जण करोना बाधित आढळून आले आहेत. तालुक्याची एकूण बाधितांची संख्या 4 हजार 65 इतकी झाली आहे.  

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Sangamner Corona News Today 33 infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here