Home संगमनेर संगमनेर तालुक्यात विविध भागांत ११८ जण करोनाबाधित आढळले  

संगमनेर तालुक्यात विविध भागांत ११८ जण करोनाबाधित आढळले  

Sangamner Taluka 118 Corona Positive

संगमनेर: संगमनेर तालुक्यात २८ जण शहरात तर ९० जण ग्रामीण भागातून बाधित आढळून आले आहेत. सध्या ७४० रुग्ण उपचार घेत आहेत तर ११४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

संगमनेर शहरात मालदाड रोड येथे ६१,६०,६६,३७,२४ वर्षीय पुरुष, ३२,२४,८०,३९,४८ वर्षीय महिला, अकोले नाका येथे ६३ वर्षीय पुरुष, नवीन नगर रोड येथे २७ वर्षीय महिला, जेधे वस्ती १८ वर्षीय पुरुष, गणेशनगर येथे ३५ वर्षीय महिला, संगमनेर गेस्ट हाउस २४ वर्षीय महिला, सह्याद्री कॉलेज येथे ३० वर्षीय पुरुष, अभिनव नगर येथे ३४ वर्षीय पुरुष, ३३ वर्षीय महिला, जनता नगर येथे १५ वर्षीय मुलगा, ४१ वर्षीय महिला,  संगमनेर ३२ वर्षीय पुरुष, रंगारगल्ली येथे ६३ वर्षीय महिला, बीएसएनएल ऑफिस २४,५९ वर्षीय महिला,  नवघर गल्ली येथे ४९ वर्षीय पुरुष, देवाचा मळा येथे ६५ वर्षीय महिला, शिवाजी नगर येथे ३० वर्षीय महिला, महात्मा गांधी नगर ३४ वर्षीय पुरुष असे २८ जण बाधित आढळून आले आहेत.

संगमनेर तालुक्यातून ग्रामीण भागातून प्रतापूर येथे ५२,६५ वर्षीय पुरुष, उंबरी बाळापुर येथे २९,२७ वर्षीय पुरुष, आश्वी बुद्रुक येथे ३१,३८,३३ वर्षीय महिला,  घुलेवाडी येथे ३२,२८,३६,३६,३०,४५ वर्षीय पुरुष, १५,६७,१८,२३,२५,६२ वर्षीय महिला, गुंजाळवाडी येथे ५५,६०,३८,२९,८,४,२५,३३,२७,२८ वर्षीय पुरुष, २३,४५,२८,५२ वर्षीय महिला,  कोल्हेवाडी येथे २२ वर्षीय महिला, निमगाव जाळी येथे ५५,५४,४७,७६ वर्षीय पुरुष, ७० वर्षीय महिला, वडगाव लांडगा येथे ६० वर्षीय महिला, सुकेवाडी येथे ४५ वर्षीय पुरुष, ३६,१७ वर्षीय महिला, सारोळे पठार येथे ५९ वर्षीय पुरुष, वडगाव पान येथे ४२,५० वर्षीय पुरुष, अंभोरे येथे ४० वर्षीय पुरुष, कौठ धांदरफळ येथे ७० वर्षीय पुरुष, सावरगाव तळ येथे ५४ वर्षीय महिला, १० वर्षीय मुलगा, २६ वर्षीय पुरुष, पोखरी हवेली येथे ३९ वर्षीय पुरुष, पिंपळगाव माथा येथे १८ वर्षीय पुरुष, चिंचपूर येथे २८,४५,७  वर्षीय पुरुष, ४० वर्षीय महिला, जोर्वे येथे ३६,३८ वर्षीय महिला, १६ वर्षीय पुरुष, साकुर येथे ३२ व ३६ वर्षीय पुरुष, खांजापूर येथे ५५ वर्षीय पुरुष, खांडगाव येथे ३० वर्षीय महिला, संगमनेर खुर्द येथे ४२ वर्षीय महिला, ३९ वर्षीय,  शेडगाव येथे ७०,२७ वर्षीय पुरुष, ६५,४८,२३,२१ वर्षीय महिला, ओझर बुद्रुक येथे ६१ वर्षीय महिला, कनोली येथे ३५ वर्षीय महिला, पिंपरणे येथे ३० वर्षीय महिला, चंदनापुरी येथे १६ वर्षीय मूलगा, ५८,३४ वर्षीय पुरुष, हिवरगाव पावसा येथे १८ वर्षीय महिला, पिंपळगाव देपा येथे ६० वर्षीय पुरुष, झोळे येथे ५२ वर्षीय पुरुष, ४३ वर्षीय महिला, रायते येथे ४५ वर्षीय, मंगळापूर येथे ४२,४५ वर्षीय, औरंगपुर येथे २२ वर्षीय महिला, मांची येथे ३० वर्षीय महिला, कुरकुटवाडी येथे २३ वर्षीय महिला, मालदाड येथे ४५ वर्षीय महिला, ५१ वर्षीय पुरुष असे ९० जण बाधित आढळून आले आहेत.

Web Title: Sangamner Taluka 118 Corona Positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here