Home संगमनेर संगमनेर तालुक्यात ३४ करोनाबाधित, ग्रामीण भाग आघाडीवरच

संगमनेर तालुक्यात ३४ करोनाबाधित, ग्रामीण भाग आघाडीवरच

Sangamner Taluka 34 corona infected Friday

संगमनेर: तालुक्यात शुक्रवारी नव्याने 34  जण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये शहरातील पाच तर ग्रामीण भागात 29 बाधीत आढळून आले आहेत. तालुक्याची एकूण बाधितांची संख्या होत 4 हजार 474 इतकी झाली आहे.

शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालात माळीवाडा येथे 38 वर्षीय पुरुष, शिवाजीनगर येथे 18 वर्षीय तरुणी, विद्यानगर येथे 40 वर्षीय महिला, 12 वर्षीय बालक, साईबन कॉलनी येथे  27 वर्षीय तरुणालाही करोनाची लागण झाली आहे.

तर ग्रामीण भागातून , सुकेवाडी येथे 36 वर्षीय पुरुष, धांदरफळ येथे 64 वर्षीय पुरुष, कनोली येथे 51 वर्षीय पुरुष, वडगावपान येथे 51 वर्षीय पुरुष, उंबरी बाळापुर येथे 61 वर्षीय महिला, घुलेवाडी येथे 76 वर्षीय पुरुष, 38 वर्षीय पुरुष, राजापूर येथे 55 वर्षीय पुरुष, निमज येथे 46 वर्षीय पुरुष, 22 वर्षीय महिला, चंदनापुरी येथे 64 वर्षीय पुरुष, 56 वर्षीय महिला, गुंजाळवाडी रहाणे मळा येथे 31 वर्षीय पुरुष, पोखरी येथे 32, 30 वर्षीय महिला. आश्वी खुर्द येथील 45 वर्षीय पुरुष, आश्वी बुद्रुक येथील 28,18 वर्षीय पुरुष, 14 व चार वर्षीय बालक, 73, 42, 38, 25, 16 वर्षीय महिला, मिर्झापूर येथे 65 वर्षीय पुरुष, कुरकुंडी येथे 70 वर्षीय महिला, बोटा येथे 42,38 वर्षीय पुरुष, बाधित झाल्याचे उघड झाले आहे.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See: Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Sangamner Taluka 34 corona infected Friday

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here