Home संगमनेर Sangamner: संगमनेर तालुक्यात आज आणखी ४ रुग्णांची भर

Sangamner: संगमनेर तालुक्यात आज आणखी ४ रुग्णांची भर

Sangamner taluka 4 corona infected today

Sangamner | संगमनेर: संगमनेर तालुक्यात आज सोमवारी सकाळी आणखी ४ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे तालुक्याची एकूण करोनाबाधितांची संख्या १००६ इतकी झाली आहे. 

आज खासगी चार प्राप्त झालेल्या अहवालात सुकेवाडी येथील ७४ वर्षीय पुरुष, मोगलपुरा ३३ वर्षीय पुरुष, अभंग मळा  ७४ वर्षीय महिला, वकील कॉलनी येथे ४५ वर्षीय पुरुषाला करोनाची लागण झाली आहे.

संगमनेर तालुक्यात वाढती रुग्णसंख्या पाहता सर्व पक्षांच्या नेत्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. प्रशासनाने जागे होऊन यावर उपाययोजना कराव्यात अशी नागरिकांकडून मागणी होत आहे. 

वाचकहो, ‘युवा बात संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Sangamner taluka 4 corona infected today

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here