Home संगमनेर संगमनेर: दुकान फोडून चोरी

संगमनेर: दुकान फोडून चोरी

संगमनेर: दुकान फोडून चोरी

संगमनेर: तालुक्यातील खंदरमाळवाडी शिवारात असणाऱ्या इंडीफूडकल्चर जनरल स्टोअर दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह दुकानातील वस्तू असा ८ हजार 60 रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला.  शनिवारी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान हि घटना घडली.

You May Also Like: Bollywood Actresses Priyanka Chopra, Mallika successful adult Movie

गौरव राजेंद्र भुजबळ यांचे नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावरील खंदरमाळवाडी शिवारात हॉटेल इंडीफूड कल्चर जनरल स्टोर हे दुकान आहे. नेहमीप्रमाणे ते शनिवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास दुकान बंद करून घरी निघून गेले होते. त्याच दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने कशाच्या तरी सहायाने दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला व दुकानातील रोख रकमेसह बॉडी स्पप्रे च्या बाटल्या व मोबाईल ब्लूटूथ चोरून पोबारा केला.  

Website Title: sangamner taluka news Shop burglary


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा



प्रमोटेड बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here