Home अहमदनगर खासगी बस आणि इनोव्हा कार यामध्ये भीषण अपघात तिघे जण ठार

खासगी बस आणि इनोव्हा कार यामध्ये भीषण अपघात तिघे जण ठार

खासगी बस आणि इनोव्हा कार यामध्ये भीषण अपघात तिघे जण ठार

शिर्डी: शिर्डी महामार्गावर पांगरी जवळ देवपूर फाट्याजवळ खासगी बस आणि इनोव्हा कार यामध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात ३ जण ठार तर ३ जण जखमी असून त्यांना नाशिक येथील रुग्णालयात दाखल केले आहे. हा अपघात सायंकाळी 6.३० च्या सुमारास झाला आहे.

You May Also Like: Bollywood Actresses Priyanka Chopra, Mallika successful adult Movie

शिर्डी महामार्गावर खासगी बस नाशिकहून शिर्डीकडे जात असताना साई दर्शन आटोपून नाशिककडे येणारी इनोव्हा कार यामध्ये अपघात झाला. या महामार्गावर ट्राफिक जाम झालले आहे. या अपघातातील सर्व मृत व्यक्ती मुंबई भागातील आहे. घटनास्थळी जखमींना बाहेर काढण्याचे काम चालू आहे.

Website Title: shirdi news accidents in private bus and Innova car


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा



प्रमोटेड बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here