Home संगमनेर संगमनेर: जनावरे कत्तलीसाठी नेणाऱ्या वाहतूकदार यांना संगमनेरमध्ये अटक

संगमनेर: जनावरे कत्तलीसाठी नेणाऱ्या वाहतूकदार यांना संगमनेरमध्ये अटक

संगमनेर: जनावरे कत्तलीसाठी नेणाऱ्या वाहतूकदार यांना संगमनेरमध्ये अटक

संगमनेर: संगमनेर लोणी रस्त्यावरील वडगाव पान येथे शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास कत्तल करण्याच्या उद्देशाने जनावरांची वाहतूक करणारे वाहन संगमनेर शहर पोलिसांनी पकडले आणि या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली असून एकूण ३ लाख १५ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

You Might Also Like: Emraan Hashmi Upcoming Movies with Release Date 2018,19

शाहरुख शाब्बीर शहा व शाकीर मुन्नाभाई शहा ता. राहता हे दोघे जन पिकअप मध्ये तीन गायी व पंधरा वासरे कत्तलीसाठी  घेऊन चालले होते. ही बातमी तालुका पोलिसांना लागली आणि सदर वाहन संगमनेर लोणी रस्त्यावरील वडगाव पान शिवारात अडविले व  एकूण ३ लाख १५ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

You Might Also Like: Jacqueline Fernandez bikini images 

तसेच त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक खेडकर करत आहेत.


आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.


Job vacancy in Axis Placement Services

Sector & post:- 1)Pune Mumbai Airport, 2) Finance Company, 3) HDFC Bank,4) Bandhan Bank, 5) Axis Bank, 6) Data Entry and Office Job,7)Job for ITI Candidate, 8) Job For Engineering Candidate (Any Diploma or BE).

Company Role Job, Direct Joining.
Note :- Salary post Depend on ur Education, Experience, & personality
Qualifications: Ssc and above
Fresher’s or experiences can apply.
Axis Placement jOb Services
Call for Detail or Whats App:- 9422567922.7057093238

On Sell Contact 9689233523
On Sell Contact 9689233523

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here