Home क्राईम सहा ते सात व्हिडीओ तयार करून महिलेची आत्महत्या

सहा ते सात व्हिडीओ तयार करून महिलेची आत्महत्या

Solapur Crime: जागा नावावर कर म्हणत महिलेचा छळ केल्याने महिलेने माहेरी आईकडे सोलापुरात येऊन गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.

Suicide of a woman by making six to seven videos

सोलापूर : जागा नावावर कर म्हणत महिलेचा छळ केल्याने महिलेने माहेरी आईकडे सोलापुरात येऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. अर्चना ज्ञानेश्वर कोटा (वय ३८, रा. हैदराबाद, तेलंगणा) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे…

यावेळी त्यांनी सहा ते सात व्हिडीओ तयार करून त्यात आपल्या मृत्यूस तेलंगणातील बिल्डर कारणीभूत असल्याचे सांगितले आहे. याप्रकरणी अर्चना यांची बहीण सुरेखा गोपीचंद सरवदे (वय ३३, रा. नीलमनगर, आकाशवाणी केंद्र) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून नागराज यादव (रा. हैदराबाद) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Suicide of a woman by making six to seven videos

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here