Home क्राईम चारित्र्याच्या संशय; अभियंत्याने केला पत्नीचा चाकूने वार करून खून- Murder

चारित्र्याच्या संशय; अभियंत्याने केला पत्नीचा चाकूने वार करून खून- Murder

Murder: दोघेही संगणक अभियंता : फुरसुंगीमधील घटना, संगणक अभियंता पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन अभियंता पतीने चाकूने वार करून तिचा खून केल्याची घटना.

suspicion of character The engineer Murder his wife

पुणे: बाळंतपणानंतर प्रथमच घरी आलेल्या संगणक अभियंता पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन अभियंता पतीने चाकूने वार करून तिचा खून केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पतीस हडपसर पोलिसांनी अटक केली.

ज्योती राजेंद्र गायकवाड (वय २८, रा. गुरुदत्त कॉलनी, फुरसुंगी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पती राजेंद्र भाऊराव गायकवाड (३१) याला अटक करण्यात आली आहे.

हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी सांगितले की, पती-पत्नी संगणक अभियंता असून दोघेही नामवंत माहिती स्वत:च तंत्रज्ञान कंपनीत काम करत होते. सांगितली. सुमारे दोन वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. राजेंद हा पत्नीच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत असे. तिचा पगारही तो स्वतःकडे घेत होता.

जूनमध्ये ज्योती हिने बाळाला जन्म दिला. रविवारी ती प्रथमच फुरसुंगी येथे राहायला आली. त्यांच्यात सोमवारी सकाळी वाद झाले. त्यात त्याने चाकूने तिच्यावर वार केले. ही माहिती त्याने घरमालकाला

घरमालकाने तातडीने ही बाब पोलिसांना कळविली. पोलिसांनी तिला रुग्णालयात दाखल केले; परंतु तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.

Web Title: suspicion of character The engineer Murder his wife

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here