Home संगमनेर Theft: संगमनेरात शहरात सहा ठिकाणी चोरी

Theft: संगमनेरात शहरात सहा ठिकाणी चोरी

Sangamner Theft:  संगमनेर शहरात चोरट्यांचा धुमाकूळ.

Sangamner City six Place theft

संगमनेर : चोरट्यांनी शहरातील अकोले नाका, वाडेकर गल्ली, नवीन नगर रस्ता, मालपाणी लॉन्स, नगर रस्ता, राममंदिर कॉलनी येथे चोरी केली. गॅस टाकी, सोन्या-चांदीचे दागिने, देवाची चांदीची मूर्ती, ट्रकची क्लच प्लेट, दुचाकी आणि रोख रक्कम असा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. या प्रकरणी शहर पोलिसांत सहा वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शहरातील राममंदिर कॉलनी येथील बच्चन टेक्सटाईल्स मार्केट या कापड दुकानात चोरट्यांनी चोरी करत १ लाख ३५ हजार रुपये चोरून नेले. अकोले नाका परिसरातील ओम साई हॉटेलचे कुलूप तोडून चोरट्यांनी गॅस टाकी आणि पाचशे रुपये चोरून नेले. या प्रकरणी मंदा गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Sangamner City six Place theft

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here