Home Accident News Accident: दोन मोटारसायकलस्वरांची समोरासमोर धडक एक जण ठार तर एक जखमी

Accident: दोन मोटारसायकलस्वरांची समोरासमोर धडक एक जण ठार तर एक जखमी

Two Bike Accident Haregaon one Death

श्रीरामपूर | Accident: श्रीरामपूर शहराजवळ हरेगाव फाटा येथे झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

 दोन मोटारसायकलमध्ये समोरासमोर हा अपघात झाला. या अपघातात माळेवाडी येथील गणेश खिलारी यांची हिरो होंडा स्प्लेंडर व उंदीरगाव येथील दिलावर यांची ४ एस मोटारसायकल या दोन गाड्यांची समोरासमोर धडक झाली या घटनेत दिलावर यांचा जागीच मृत्यू झाला. खिलारी यांच्यावर उपचार सुरु आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास श्रीरामपूर पोलीस करीत आहे.

Web Title: Two Bike Accident Haregaon one Death

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here